मुंबई: मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे नेहमीच राष्ट्रपुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असून त्याचा निषेध म्हणून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज मूक आंदोलन करण्यात आले.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली हाताला काळ्या पट्ट्या बांधून हे मूक आंदोलन करण्यात आले. मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज करण्यात आलेल्या मूक आंदोलनात राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…