मुंबई: नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५८ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी आज (दि. ३१) रोजी पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिके तर्फे अभिवादन केले.
यावेळी महानगरपालिका उपसचिव रसिका देसाई, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सचिव अँड. मनमोहन चोणकर उपस्थित होते.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…