महाराष्ट्र

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

✓ देवेंद्र फडवणीस

पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

✓ गृहमंत्रालय

पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

✓ राज्यसूची

राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?

✓ दक्षता

भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

✓ तेलंगणा

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?

✓ हैदराबाद

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

✓ रजनीश सेठ

महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय

महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

✓ पोलीस महासंचालक

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

✓ मुंबई

सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

✓ पंचकोणी तारा

पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

✓ 21 ऑक्टोबर

सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?

✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

✓ पुणे

पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

✓ शिपाई

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?

✓ काटोल, जि. नागपूर

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?

✓ हाताचा पंजा

जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

✓ पोलीस अधीक्षक

महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

✓ गडद निळा

मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत?

✓ विवेक फणसाळकर

राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते?

✓ राज्यशासन

पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात?

✓ महानिरीक्षक

FIR चा फुल फॉर्म काय?

✓ first information report

महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत?

✓ सदानंद दाते

गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात?

✓ गृहरक्षक दल , तुरुंग

महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे?

✓ पुणे

भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय?

✓ केपी-बोट

राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली?

✓ 1948

भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली होती?

✓ जनरल बिपिन रावत

देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत?

✓ राजनाथ सिंह

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago