आरोग्य

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे पुरुषांना अनेक फायदे होत असल्याचं दिसून आलं आहे. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर, अँझायम, ॲमिनो ॲसिड यासारखे अनेक आरोग्यपूर्ण घटक असतात.

त्याचप्रमाणे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. जाणून घेऊया, नेमक्या कुठल्या समस्या त्यामुळे दूर होऊ शकतात.

१) पोटावरील अतिरिक्त चरबी

वाढलेलं पोट ही बहुतांश पुरुषांची समस्या असते. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात मुबलक प्रमाणात प्रोटिनही असतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रकार बंद होतात. अतिरिक्त आणि अनावश्यक खाणं बंद झाल्यामुळे वजन कमी होण्याचा वेग वाढू लागतो.

2) मसल बिल्डिंगसाठी फायदेशीर

मोड आलेले शेंगदाणे हे मसल बिल्डिंगसाठी उत्तम मानले जातात. स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी याची मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. ज्यांचे स्नायू कमकुवत आहेत. त्यांना ते सशक्त बनवण्यासाठी देखील मोड आलेल्या शेंगदाण्यांचा चांगला उपयोग होतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago