मुंबई: आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ये मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म १९ ऑक्टोंबर १९६३ रोजी झाला.
ते १९९९ साली प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर ते कोरेगाव मतदार संघातून आमदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…