महाराष्ट्र

लेखकाने सर्व सामान्य लोकांचा आवाज व्हायला हव; कृष्णात खोत

मुंबई: ग्रंथसंचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या मुंबई शहर ग्रंथोत्सवात ते बोलत होते.

कृष्णात खोत यांना दोन वर्षापूर्वीच “रिंगाण ” या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या गावठाण, धूळमाती,रौंदाळा, रिंगाण, झडझिंबड, काळयामाळया भिंगोळया या कादंब-या प्रसिद्ध झालेल्या आहेत. लेखक आपल्या भेटीला ” या कार्यक्रमाअंतर्गत कवी विजय सावंत यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली तेव्हा ते बोलत होते.

लेखकाने गोंगाटात शांतता शोधायला हवी.शांततेला आवाज देता यायला हवा.सर्व सामान्य माणूस परीघावरून केंद्रात यायला हवा, त्याच्या व्यथा, वेदना, दुःख यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या कादंब-यातून केलेला.कारण हीच माझी माणसं आहेत, तीच समाज व्यवस्थेचा कणा आहेत, असेही खोत म्हणाले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago