महाराष्ट्र

वाहतुकीचे नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट अधिक दंड; जाणून घ्या दंडाची नवीन रक्कम

मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे.

पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास

पूर्वी: ₹100 दंड

आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित

दुचाकीवर २ पेक्षा जास्त प्रवासी असल्यास  

पूर्वी: ₹200 दंड

आता: ₹1,000 दंड

सीट बेल्ट न घालता वाहन चालवल्यास

पुर्वी: ₹100 दंड

आता: ₹1,000 दंड

सिग्नल तोडल्यास

पूर्वी: ₹500 दंड

आता: ₹5,000 दंड

गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास

पुर्वी: ₹500 दंड

आता: ₹5,000 दंड

वेगमर्यादा ओलांडून किंवा स्टंट केल्यास

पूर्वी: ₹1,000 दंड

आता: ₹5,000 दंड

दारू पिऊन गाडी चालवल्यास

पूर्वी: ₹2,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास

आता: ₹10,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास

दुसऱ्यांदा पकडले गेल्यास ₹15,000 दंड आणि 2 वर्ष तुरुंगवास.

रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता न सोडल्यास

पूर्वी: ₹1,000 दंड

आता: ₹10,000 दंड

ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास

पूर्वी: ₹500 दंड

आता: ₹5,000 दंड

इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्यास

पूर्वी: ₹1,000 दंड

आता: ₹2,000 दंड आणि 3 महिने तुरुंगवास

१८ वर्षांखालील मुलाने गाडी चालवल्यास

पूर्वी: ₹5,000 दंड

आता: ₹25,000 दंड, 3 वर्ष तुरुंगवास आणि 1 वर्ष वाहन नोंदणी रद्द

(तसेच, २५ वर्षांपर्यंत लायसन्स दिले जाणार नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

7 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago