महाराष्ट्र

संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द

मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द

छत्रपती संभाजीनगर: १४८

गंगापूर: १०४

कन्नड: ६८

खुलताबाद: ४५७

पैठण: ४९०

फुलंब्री: २०५

सिल्लोड: ४१५

सोयगाव: ३२८

वैजापूर: २६४

जालना जिल्ह्यात ११,२३९ अर्ज रद्द

अंबड: ९१

बदनापूर: २७५२

भोकरदन: २२६३

घनसावंगी: ४८

जाफराबाद: ५९७

जालना: २९४२

मंठा: २४८१

परतूर: ६५

बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७,०११ अर्ज रद्द

आंबाजोगाई: ३५२९

आष्टी: २६,६४३

बीड: १०२३

धारूर: १३४९

गेवराई: ३४,२५८

केज: ९६५१

माजलगाव: ४५४४

परळी: ११,१४२

पाटोदा: ३०६८

शिरूर कासार: ८८६

वडवणी: ९१८

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

2 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

5 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

5 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

6 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

6 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

7 तास ago