राजकीय

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, जाणून घ्या…

औरंगाबाद: अखेर जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण..?

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

1) देवेंद्र फडणवीस: नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली

2) संदिपान भुमरे: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

3) अतुल सावे: जालना, बीड

4) अब्दुल सत्तार: हिंगोली

5) राधाकृष्ण विखे पाटील: अहमदनगर, सोलापूर

6) सुधीर मुनगंटीवार: चंद्रपूर,गोंदिया

7) चंद्रकांत दादा पाटील: पुणे,

8) विजयकुमार गावित: नंदुरबार

9) गिरीश महाजन: धुळे, लातूर, नांदेड

10) गुलाबराव पाटील: बुलढाणा, जळगाव

11) दादा भुसे: नाशिक

12) संजय राठोड: यवतमाळ, वाशिम

13) सुरेश खाडे: सांगली

14) उदय सामंत: रत्नागिरी, रायगड

15) तानाजी सावंत: परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

16) रवींद्र चव्हाण: पालघर, सिंधुदुर्ग

17) दीपक केसरकर: मुंबई शहर , कोल्हापूर

18) शंभूराज देसाई: सातारा, ठाणे

19) मंगलप्रभात लोढा: मुंबई उपनगर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

18 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

18 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

19 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

19 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

22 तास ago