शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील संभाजी केंद्रे हा घरात झोपलेला असताना त्याच्या मित्राने आवाज दिला तरी आतून प्रतिसाद आल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता स्वप्नील केंद्रे याने घरात हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
यामध्ये संभाजी धनु केंद्रे (वय २४) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. लोहा ता. लोहा जि. नांदेड याचा मृत्यू झाला असून याबाबत ज्ञानेश्वर केशव केंद्रे (वय २७) रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक विकास पाटील हे करत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…