शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून घरातील वस्तूंची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील बांदल मळा शेतातील असणाऱ्या फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची चोरी केली आहे. याप्रकरणी राहुल गौतम कदम यांनी अज्ञात चोरट्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. ६) मार्च रोजी संध्याकाळी ५ ते (दि. ८) मार्च सकाळी ९ वा. च्या पुर्वी करडे (ता. शिरुर) गावच्या हद्दीत बांदलमळा शेतातील गट क्रं.५८३ मध्ये फिर्यादी यांची बहीण मोनिका अशोक पवार हिच्या फार्म हाउस मर्धील घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने कशाने तरी उघडुन घरातील टिव्ही, साउंड, गॅस सिलेडर टाकी, ड्रील मशिन, गोपी कंपनीचा मिक्सर, जेवनाची ३० स्टिलचे ताटे अशा एकुण अंदाजे २६,५०० रुपयांच्या वस्तु स्वताच्या फायद्या करीता अज्ञाताने चोरून नेल्या आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते हे करत आहे .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago