शिरूर तालुका

चव्हाणवाडी येथील अर्थव चव्हाणला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्रांझ पदक

करडे: शिरुर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पैलवान अथर्व नामदेव चव्हाण याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्याचे नाव उज्वल केले असुन त्याने सतरा वर्ष वयोगटाखालील 110 किलो वजनी गटात ब्राँझ पदक मिळविले आहे.

शिरुर तालुक्यातील अनेक पैलवान, वस्ताद आणि कुस्ती प्रशिक्षक यांनी अथर्वचे अभिनंदन केले असुन करडे, लंघेवाडी आणि चव्हाणवाडी येथील ग्रामस्थांनीही अथर्वचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago