रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील सुपुत्र बाप्पुसाहेब शिंदे यांची नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी निवड झाली असुन शिरुर-हवेली तसेच हडपसर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्व युवासेना पदाधिकारी तसेच युवासैनिक यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना सचिव किरण साळी आणि युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…