शिरूर तालुका

निर्वी येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके): प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस शिरुर तालुक्यातील निर्वी येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, योगेश सोनवणे, मानसिंग पवार, संचालक संतोष लटांबळे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन बच्चू कडूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी जयसिंग सोनवणे, कैलास सोनवणे, नामदेव सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, दिलीप जाधव, नानाभाऊ नलगे ,बाळासाहेब जठार,बाळासाहेब आढाव ,शब्बीर शेख ,प्रहार अपंग क्रांतीचे शाखाप्रमुख शहाजी धनगर, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, खजिनदार सुरसिंग सोनवणे, कार्याध्यक्ष अरिफ शेख, सचिव भाऊ शहाणे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रहारच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रहार अपंग क्रांती संस्था शाखा निर्वी येथील फलकाच्या बोर्डाचे अज्ञात व्यक्तीकडुन पोस्टर फाडण्यात आले होते.याप्रकरणी प्रहार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, प्रहार संघटनेचे पुणे महीला जिल्हाध्यक्ष अनिता कदम,तसेच निर्वी शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहिर निषेथ करण्यात आला.व येथुन पुढे असे कृत्य करणार्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

2 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago