शिरूर तालुका

जातेगाव बुद्रुकच्या सुपुत्राची अग्निविरात भरारी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाची नुकतीच भारतीय अग्निवीर म्हणून निवड झाली असून ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाने भारतीय लष्कर, सैन्य दल नंतर कार्यरत असणाऱ्या अग्नीवीर परीक्षेत सहभाग घेतला होता. सदर परीक्षा उत्तीर्ण होत अक्षयची नुकतीच अग्नीविरात निवड झाली आहे. अक्षयच्या यशाबद्दल त्याचा माजी सैनिकांसह ग्रामस्थांच्या वतीने नुकताच त्याचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, माजी उपसरपंच साहेबराव खळदकर, माजी सैनिक सुरेश उमाप, गणेश उमाप, हौशीराम क्षिरसागर, सुभाष खंडाळे, संदीप खंडाळे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना देश सेवेची ओढ असताना देशाची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने आनंद वाटत असल्याचे अक्षय वारे याने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

13 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

17 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago