शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 101 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने शिक्रापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसैनिकांच्या वतीने फटाके वाजून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपविभाग प्रमुख नाना गिलबिले, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, समीर पठाण, सुजित विरोळे, संतोष कांबळे, अभिषेक सुर्वे, आकाश सुर्वे, अभय आढाव, नवनाथ औटी, आदित्य विरोळे, रुपेश गिलबिले, गणेश गिलबिले, निखील गिलबिले यांसह आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…