शिरूर तालुका

कन्हैयालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी शिरुरमध्ये निषेध मोर्चा…

शिरुर: राजस्थान मधील उदयपुर येथे कन्हैयालाल व अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना बजरंग दल संघटनेच्या वतीने निवेदन देत या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

unique international school

हत्येनंतर मुस्लीम जिहादी मारेकरी धमकीचे व्हीडिओ प्रसारीत करत असून हिंदू समाजाला धमकाविणे व धर्मांतर तरुणांची डोके भडकावट आहेत. हे देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देणारे आहे. अशा प्रकारच्या घटना जाणीवपूर्वक घडून आणण्यात येत आहेत.

हिंदू समाजात दहशत निर्माण करणे, कायदा सुव्यवस्था बिघडवीणे एकंदरीत या सर्व घटना एक सुनियोजीत कटाचा भाग दिसून येत आहे. अशा घटना समस्त हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल कदापी सहन करणार नाही. या घटनेचा मास्टर माईंड जिहादी वृत्ती जोपासणारे यांचे शोध घेवून देशद्रोहाचे कलम लावावे अन्यथा बजरंग दल देशभर जिहादयांच्या विरोधात रस्त्यावर उतरुण जशास तसे उत्तर देवू असे बजरंग दलाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago