रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत करंजावणे येथील रमेश अरुण पुणेकर (वय 26) या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेले असुन सदर आरोपी कुठेही आढळून आल्यास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी केले आहे. तसेच सदरच्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही शिंदे यांनी सांगितले.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…