शिरूर (अरूण कुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनने (दि. २१) मार्च रोजी ०७ :२० वाजण्याच्या सुमारास नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराचे घटनेच्या अनुषंगाने शिरूर शहरामध्ये शिरूर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शहरामध्ये रूट मार्च केला आहे. सदरचा रूट मार्च हा पोलिस स्टेशन-बीजे कॉर्नर-पाचकंदील चौक सुभाष चौक – एस स्टॅण्ड -इंदिरा गांधी पुतळा – विद्याधाम शाळा ,बीजे कॉर्नर, शिरूर तहसील कार्यालय -पोलीस स्टेशन यामार्गे रूट मार्च घेण्यात आला. सदरचा रूट मार्च करीता शिरूर पोलीस स्टेशन मधील ०४ पोलीस अधिकारी व ३० पोलीस अंमलदार हजर होते.
नागपुर येथे घडलेल्या हिंसाचाराचे घटनेच्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे (दि. २२) मार्च रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास हिंदु – मुस्लिम समाज तसेच शांतता कमिटी सदस्य यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये तरुणांना सोशल मीडियावर भडकाऊ संदेश पोस्ट टाकु नये, इतर वादग्रस्त संदेश हे शेअर करू नये अथवा त्यावर कमेंट करू नये. राजकीय सामाजिक व धार्मिक जातीय तेढ निर्माण होईल असे कोणतेही गैरकृत्य कोणाकडुन होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सर्वाना सुचना देण्यात आल्या आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…