शिरूर तालुका

मराठा महासंघ इतिहास परिषदच्या तालुकाध्यक्षपदी वैभव पवार

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील वैभव विश्वासराव पवार यांची अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषदचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रवीणभैय्या गायकवाड, करण रणवीर व संतोष झिपरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तर निवडीनंतर बोलताना शिरुर तालुक्यातील इतिहास संशोधन व संवर्धनाचे काम याबाबत एक पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस असून शिरुर तालुक्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू ई च्या नोंदी व संवर्धन होण्यासाठी शिरुर तालुक्याचे तहसीलदार तसेच शिरुर नगर परिषद यांना निवेदन देणार असल्याचे वैभव पवार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago