bjp

निकालानंतर शहरात तणाव! भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ल्याचा आरोप

नाशिक: नाशिक महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे विजयी…

10 महिने ago

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही…

10 महिने ago

राज्यातील महापालिका निकालात भाजपची मोठी मुसंडी; मुंबईत २५ वर्षांची ठाकरे सत्ता संपुष्टात

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार कामगिरी करत बहुतेक महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या शहरांत…

10 महिने ago

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कूनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय... मुंबई: भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील…

10 महिने ago

भाजपच्या भ्रष्ट, अपयशी कारभाराला जनता कंटाळली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या सांगता सभेतून भाजपवर काँग्रेसचे टीकास्त्र चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत…

10 महिने ago

शिवसेना–भाजप–रिपाईला बहुमत द्या, महापालिकेवर भगवा फडकवा

मुंबईचा थांबलेला विकास पुन्हा सुरू; घर, रस्ते आणि योजनांवर शिंदेंचा ठाम भर मुंबई: विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास…

10 महिने ago

भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करताय, हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावाती प्रचार मुंबई: राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन…

10 महिने ago

जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल

सांगली: ब्रिटीशांना शरण न जाणाऱ्या स्व. वसंतदादा यांचे हे शहर आहे. जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला…

10 महिने ago

काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

भाजपा उपऱ्यांचा पक्ष; आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपानी मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची…

10 महिने ago

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन मुंबई: उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा…

11 महिने ago