student

शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड!

शिक्रापूर: 100व्या नाट्यसंमेलनातील नाटय कलेचा जागर स्पर्धा महोत्सवा मध्ये शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड झाली…

2 वर्षे ago

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालय सन 1998-1999चे माजी विद्यार्थी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र आले होते. दिवाळीच्या सुटीत अनेक…

2 वर्षे ago

विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून होतेय नियमबाह्य बेकायदेशीर वसुली…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य बेकायदेशीर वसुली होत असल्याची तक्रार पुढे आल्यानंतर मनसेची शाळेवर कारवाई…

3 वर्षे ago

डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज (इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी…

3 वर्षे ago

आयुष्य घडवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा: पोलिस निरीक्षक संजय जगताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचे फायदे व तोटे समजावून सांगितले. शिवाय, आयुष्य…

3 वर्षे ago

पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!

पुणे (तेजस फडके): बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा…

3 वर्षे ago

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा…

3 वर्षे ago

पुण्यातील प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पुणेः पुणे शहरातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची…

3 वर्षे ago

शिक्षक दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ अन् पुढे…

बारामती: तरडोली (ता. बारामती) येथील भोईटे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला होता. सजग नागरिकाने…

3 वर्षे ago

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

शिक्रापूरः शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी जपल्या जातात. पुढे…

3 वर्षे ago