शिरूर तालुका

आयुष्य घडवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा: पोलिस निरीक्षक संजय जगताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचे फायदे व तोटे समजावून सांगितले. शिवाय, आयुष्य घडवायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा, असे मार्गदर्शन त्यांनी केले आहे.

शिरूर पोलिस स्टेशन यांच्या संकल्पनेतून ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून बालाजी विश्व विद्यालयामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, पी.एस.आय सुजाता पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक बनकर, समुपदेशन केंद्राच्या गायत्री दौंडकर आदी मान्यवरांनी विद्यालयाला भेट दिली.

पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचे फायदे व तोटे समजावून सांगितले. वेगवेगळे उदाहरण देऊन मोबाईल पासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. जे चांगले आहे तेच विद्यार्थ्यांनी घ्यावे हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच पी.एस.आय सुजाता पाटील व गायत्री दौंडकर, शाळेचे मुख्यध्यापक विनायक म्हसवडे यांनी किशोरवयीन मुलींना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच मुलींच्या काही तक्रारी असेल तर पोलिस हे तुमच्या पाठीशी आहेत, असा विश्वास निर्माण केला. अडचणीच्या वेळी पोलिसांचे सहकार्य घ्यावे. कोणतीही अडचण आल्यास पोलिस आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती चत्तर यांनी केले.

शिरूर तालुक्यात कोयता दाखवत रस्त्याने दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

शिरूर पुरवठा विभागात तब्बल दोन हजार रेशनकार्ड तयार…

शिरूर तालुक्यातील मुलीच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

18 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago