इतर

gold silver: जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर

मुंबई: येत्या काही दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारात आणि सोने खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरु आहे. सण उत्सव म्हटलं की सोने खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. अशातच आज (18 ऑगस्ट) सोने चांदी दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत आज सोने दर आणि चांदी दर स्थिर राहिले आहेत आज सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे याची माहिती जाणून घ्या

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 52900 रुपये
मुंबई 52250 रुपये
दिल्ली 52400 रुपये
कोलकत्ता 52250 रुपये
बंगळुरू 52310 रुपये
हैदराबाद 52250 रुपये
पुणे 52280 रुपये
नागपूर 52280 रुपये

१ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 63300 रुपये
मुंबई 57600 रुपये
दिल्ली 57600 रुपये
कोलकत्ता 57600 रुपये
बंगळुरू 63300 रुपये
हैदराबाद 63300 रुपये
पुणे 57600 रुपये
नागपूर 57600 रुपये

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago