इतर

नवजात बाळाला पायाऐवजी शिंग, विचित्र बाळाला पाहून डॉक्टरांनी…

भोपाळ: एक धड आणि दोन डोकी, एकाच बाळाला तीन किंवा चार हातपाय अशा विचित्र जन्माला आलेल्या बाळांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच आणखी एका विचित्र बाळाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही नाहीत.

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात हे विचित्र बाळ जन्माला आलं आहे. भोडन गावातील महिलेला प्रसूतीसाठी मनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिने नवजात बाळाला जन्म दिला. बाळाच्या कमरेच्या वरील भाग सामान्य माणसांसारखाच आहे. कमरेखालील भाग विचित्र आहे. त्याचे दोन्ही पाय असे जुळलेले आहेत जणू गेंड्याचं शिंगच वाटत आहे. त्याला बोटं नाहीत. त्याच्या अशा पायामुळे मलमूत्र विसर्जन म्हणजे शौच आणि लघवी करण्याची जागाच त्याला नाही. असं विचित्र बाळ पाहून डॉक्टरही शॉक झाले. त्यांनी आई आणि बाळ दोघांनाही शिवपुरी रुग्णालयात पाठवलं. जिथं बाळाला SNCU मध्ये ठेवण्यात आलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago