अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

9 महिने ago

शिरुर (तेजस फडके) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. शिरूर तालुक्यातही त्यांच्या जाण्याने…

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण अभिवादन

9 महिने ago

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन…

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

9 महिने ago

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखीचा धुमाकूळ; पिठफेक ते खुर्ची फेकण्यापर्यंत वादाचा कळस

9 महिने ago

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात घरातील वातावरण अक्षरशः तापले आहे. या आठवड्यात एकूण नऊ सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले असून…

आईच्या कॅन्सरशी लढ्यात अभिनेत्री पायल जाधव खंबीरपणे उभी; भावनिक पोस्टने चाहत्यांना केला हेलावून

9 महिने ago

मुंबई: झगमगत्या मनोरंजनविश्वामागे कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकदा दडलेले असतात. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी मराठी अभिनेत्री पायल जाधव हिने नुकतीच सोशल…

नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर

9 महिने ago

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.…

गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय

9 महिने ago

आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ही अगदी कॉमन झाली आहे. पूर्वी जसजसे वय वाढत जात असे तशी गुडघेदुखीची समस्या त्रास…

दादांच्या आवाजातील बनावट एआय क्लिप्स प्रकरण; जबाबदारांवर कडक कारवाई करणार; सुनील तटकरे

9 महिने ago

मुंबई: आदरणीय दादांच्या आवाजात खोटी व दिशाभूल करणारी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात असल्याचा…

नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

9 महिने ago

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे आज एका वेगळ्या आणि लक्षवेधी भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.…

मुंबईत भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी; महापौर रितू तावडे यांचे आयुक्तांना पत्र

9 महिने ago

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे.…