शिरूर तालुका टीम

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात…

2 वर्षे ago

समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा ध्यास विकासाचा अर्थसंकल्प

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल,…

2 वर्षे ago

ठाकरेंनी ‘तो’ फोन घेतला असता तर दोन पक्ष फुटले नसते, पण आता…

मुंबई: मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढत असतानाच, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक दृढ होताना…

2 वर्षे ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. भाग्याची साथ मिळेल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी…

2 वर्षे ago

औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच, राजीनामा फडणविसांनीच दिला पाहिजे

मुंबई: औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले…

2 वर्षे ago

अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देते; डॉ. नीलम गोऱ्हे

समाज हिंसा आणि द्वेषापासुन मुक्त करण्याची प्रेरणा मिळते मुंबई: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा भक्तिभावाने संपन्न…

2 वर्षे ago

भारतीय संघाचा लौकिकास साजेसा विजय; प्रत्येक भारतीयास क्रिकेट संघाचा अभिमान

आयसीसी' चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम खेळाने आयसीसी…

2 वर्षे ago

शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाची सरशी..

अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणाच्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (दि. ९) मार्च रोजी…

2 वर्षे ago

कासारीत शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महिलादिन उत्साहात साजरा..

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारी येथील कल्पतरू महिला ग्रामसंघ यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वार्षिक सर्वसाधारण सभा…

2 वर्षे ago

आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु आज कर्तव्य फाउंडेशन CCTV बसवून खरं कर्तव्य बजावले…

कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे  शिरूर (अरुणकुमार मोटे): पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून…

2 वर्षे ago