शिरूर तालुका टीम

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या बेकायदेशीर पिस्टल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये…

3 वर्षे ago

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील…

3 वर्षे ago

शिरुर मध्ये एस के खांडरे सराफ यांच्या भव्य सुवर्ण दालनाचे उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते उदघाटन

शिरुर (तेजस फडके) येथील 200 वर्षाहूनही अधिक काळ जुन्या सुवर्णपेढीची विश्वासार्ह परंपरा असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ यांच्या भव्य…

3 वर्षे ago

रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला मिळवून दिला 1 बीएचके फ्लॅट!

सांगली: कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला आहे. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत…

3 वर्षे ago

मतदान ओळखपत्र तयार करण्याची घर बसल्या सोपी पद्धत…

मुंबईः नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी वा त्यात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करता येतो. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन एक एप…

3 वर्षे ago

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. म्हाडाच्या पदासाठी…

3 वर्षे ago

शिरुर येथील नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती परभणीकर यांचे व्याख्यान रद्द करण्याची विश्व हिंदू परीषदेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात दि १७ फेब्रुवारी रोजी नितीन सावंत उर्फ धर्मकीर्ती परभणीकर नामक व्यक्तीचे व्याख्यान होणार असल्याबाबतचे शहरात…

3 वर्षे ago

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

शिंदोडी (तेजस फडके) घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 15 महिन्याचा पगार थकल्याने तीन कामगार घोडगंगा कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर 300 फुटावर चढून…

3 वर्षे ago