क्राईम

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन…

1 वर्ष ago

एन्काऊंटर! छत्रपती संभाजीनगरात एन्काऊंटर; नक्की काय घडल

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर येथे एका मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या संशयित आरोपी अमोल खोतकरचा मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून एन्काऊंटर…

1 वर्ष ago

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने…

1 वर्ष ago

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगावात गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात…

1 वर्ष ago

वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक

दोघंही 7 दिवसांपासून होते फरार पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात…

1 वर्ष ago

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील गंभीर…

1 वर्ष ago

शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): दिनांक ११ मे रोजी…

1 वर्ष ago

शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत…

1 वर्ष ago

मदयपानास पैसे न दिल्याने आण्णापूरच्या रिक्षाचालकास जबर मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): आण्णापुर ता. शिरूर येथील एका रिक्षाचालकास रस्त्यात अडवून तीन जणांनी दमदाटी करत पैसे मागून, पैसे न दिल्याच्या…

1 वर्ष ago

अनाधिकृत माती वाहतुकीप्रकरणी शिरूर तहसिलदारांची कारवाई, हायवा ट्रक ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर-हिंगणी रोडवर १५ मे रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजता शिरुर तहसिलदारांसह महसूल पथकाने कारवाई करत…

1 वर्ष ago