शिरूर तालुका

घोड धरणात वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल आणि पोलिस प्रशासन हतबल…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात गेली दोन वर्षे रात्रीच्या अंधारात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरु…

9 महिने ago

निमोणे गावात ग्रामपंचायतीचा ठराव असतानाही दारुधंद्याचा सुळसुळाट…?

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या निमोणे गावात सध्या हातभट्टी आणि विदेशी दारु विक्रीचा…

9 महिने ago

अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

शिरुर (तेजस फडके) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. शिरूर तालुक्यातही त्यांच्या जाण्याने…

9 महिने ago

जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना…

9 महिने ago

रांजणगाव गणपतीत किसान जागृती यात्रेत सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कन्याकुमारी ते काश्मीर हि देशव्यापी किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रांजणगावात दाखल होताच…

9 महिने ago

‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायद्याची मागणी; शिरूर तहसीलदारांना निवेदन

(शिरूर अरुणकुमार मोटे): राज्यात कथित ‘लव्ह जिहाद’ तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करत सकल हिंदू समाज…

9 महिने ago

शिरूर शहराजवळील ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगरमधील ओपन प्लॉट झाले कचराकुंड्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत शिरूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विकसित झालेल्या बाबुरावनगर या उपनगरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…

9 महिने ago

शिरूर! ‘लाडक्या’ बहिणी म्हणतात आर बी जगदाळे पाटील यांनी दिलेली भेट आमच्यासाठी ‘लाख’ मोलाची…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या अनोसेवाडीमध्ये वर्षानुवर्षे अंधाराच्या छायेत राहिलेल्या स्थानिक ग्रामस्थांना अखेर उजेडाची पहाट…

9 महिने ago

Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…

शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी…

9 महिने ago

शब्द पाळणारा नेता राजेंद्र जगदाळे (RB) अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर उजळला प्रकाश…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील अनोसेवाडी येथील वाडी-वस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच औद्योगिक…

9 महिने ago