शिरूर तालुका

Video; शिरुरचे DYSP अडचणीत येण्याची शक्यता; नक्की काय आहे प्रकरण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर विषयात अहवाल सादर करण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस…

1 वर्ष ago

शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण भागात विद्यार्थ्यांची जनजागृती; सहजीवनाचा संदेश देत वनविभागाचा उपक्रम

शिरूर(अरुणकुमार मोटे): "बिबट हा शत्रू नाही, जंगलाचा अविभाज्य घटक आहे" या संदेशासह शिरूर वनविभागाने बिबट प्रवण भागातील टाकळीहाजी, पिंपरखेड, चांडोह,…

1 वर्ष ago

महसुल सेविका वृषाली घुलेचा राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत गौरव

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यस्तरीय महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच नांदेड येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये खोखो आणि…

1 वर्ष ago

देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण: कांतीलाल उमाप

शिक्रापूर : शालेय शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षितता त्याचप्रमाणे रॅगिंग विरोधी कायदा सर्वांनी बारकाईने समजावून घ्या. शालेय वयात विद्यार्थ्यांना…

1 वर्ष ago

उभ्या असलेल्या टेम्पोतून 53 हजाराचा पॉपकॉर्नचा साठा चोरीला, अज्ञात चोरांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर भागात उभ्या असलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने तब्बल 53 हजार 532 रुपयांचा पॉपकॉर्नचा साठा चोरून…

1 वर्ष ago

आगामी निवडणुकांमध्ये जनता दल पुरेशा जागांसाठी आग्रही; नाथा शेवाळे

शिरुर (तेजस फडके): जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण…

1 वर्ष ago

संस्था नियुक्त गटसचिवांचे जिल्हा सेवा संवर्गात होणार समायोजन, गटसचिवांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

पाबळ (सुनिल जिते): राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तथा विविध कार्यकारी सहकारी संस्थामध्ये गटसचिवांची नियुक्ती करण्यासाठी राज्य…

1 वर्ष ago

शिरुर; रेस्टॉरंटमध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद; इनोव्हा गाडीसह दोन आरोपी अटकेत

शिरुर (तेजस फडके) शिरुर ते न्हावरे रोडवरील ‘न्यू सागर रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणातील गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, पुणे…

1 वर्ष ago

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC म्हणजे अवैध धंद्याचा अड्डा झाला असुन रांजणगाव…

1 वर्ष ago

शिरूरचे पोलिस निरिक्षक कायदा पायदळी तुडवत व्हिआयपी लोकांची करतात पाठराखण, त्या खासदाराचा फोन आला अन्…

शिरूर अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यात आमदार, खासदार यांच्या बगलबच्यांनी व्हीआयपी थाट दाखवत त्याच्या गाडीला आमदार, खासदार यांचे विनापरवाना स्टीकर…

1 वर्ष ago