क्राईम

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. सुमारास मौजे आण्णापुर (ता. शिरूर), जि. पुणे गावचे हद्दीत फिर्यादी राहते घरी असताना त्यांचा भाऊ रामदास जाधव हा पुतणी साक्षी हिला शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी ते त्यास म्हणाले, की तु दारू पिवुन येवुन मुलगी साक्षी हिला का त्रास देतो म्हणुन त्याकारणावरून भाऊ रामदास सिताराम जाधव रा. आण्णापुर देवाचा मळा (ता. शिरूर) जि. पुणे यांने विटेचा तुकडा घेवुन डोक्यात मारून दुखापत केली.

तसेच त्यांची पत्नी राणी ही भांडण सोडविण्यास आली असता तिलापण हाताने मारहाण केली असुन भांडणा दरम्यान तिचे गळयातील मंगळसुत्र कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे. म्हणुन शिरूर पोलीस स्टेशनमध्ये रामदास जाधव यांच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईकशिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

5 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

5 तास ago