क्राईम

पुण्यात दारु पिण्यास मनाई केल्याने गोळी झाडून जिवे मारण्याची धमकी…

पुणे: दारु पिण्यास मनाई केल्याने एकास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार कोथरुड भागात घडला आहे.

याबाबत ऋषीकेश भास्कर यशाेदे (वय ४३) रा. ग्लोरिया ग्रास, पौड रस्ता यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरुडमधील भुसारी काॅलनी परिसरात शिवदत्त प्लाझा इमारतीजवळ तिघेजण दारु पित होते.

त्यावेळी यशोदे यांनी सोसायटीच्या आवारात दारु पिऊ नका, असे तिघांना सांगितले. आम्हाला ओळखले नाही का? आम्ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहोत. तिघांनी यशोदे यांनी पिस्तुलातून गोळी झाडून जिवे मारण्याची धमकी दिली, असे यशोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राठाेड तपास करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

13 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago