क्राईम

कोरेगाव भिमातील कंपनीमध्ये चोरी करणाऱ्यावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) कल्याणी फोर्जिंग कंपनी मधील कंपनीचे स्पेअर पार्ट चोरुन नेणाऱ्या कामगारावर गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरी करणाऱ्या दीपनारायण रामप्रमोद तिवारी याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीमध्ये दीपनारायण तिवारी हा कामगार आहे. सदर कंपनी मधील एस एस कास्टिंग नावाचा पार्ट नसल्याचे कंपनी व्यवस्थापकाला दिसले. त्यामुळे त्यांनी कंपनी मधील CCTV ची तपासणी केली असता कंपनीतील दीपनारायण तिवारी याने सदर पार्ट चोरुन नेल्याचे CCTV मध्ये दिसून आले.

याबाबत संदीप आनंदा चव्हाण (वय ३८) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दीपनारायण रामप्रमोद तिवारी रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. बरेली जि. बरेली मध्यप्रदेश याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

13 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

13 तास ago