शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथिल संग्राम हॉटेल येथिल पत्र्याच्या वरती ड्रील मशिनच्या सहाय्याने काम करत असताना ड्रील मशिनचा करंट लागून विक्रम राम ब्रिज राजभर (वय 32) रा. कारेगाव ,मूळ रा. मयारी कल्याणपुर ता. मधुबन जि. उत्तर प्रदेश हा कामगार मृत्यू पावला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) जानेवारी रोजी सायंकाळी ५ :१० वाजल्याच्या सुमारास शिरूर येथील संग्राम हॉटेल येथील पत्र्याच्या वरती विक्रम रामब्रिज राजभर हा ड्रील मशिनचे सहाय्याने काम करत असताना त्याला अचानक करंन्ट लागुन तो मयत झाला आहे.
याबाबत मयताचा भाऊ धर्मेंद राजभर यांनी शिरुर पोलिस स्टेशनला खबर दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक जगताप हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…