Crime
शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) स्मशानभूमी परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झालेला असल्याने वितरण विभागाचे कर्मचारी आकाश भैरुभैय्ये सदर ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्राची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील विद्युत रोहित्र जमिनीवर पाडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या असल्याचे भैरुभैय्ये यांना दिसून आले.
याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी आकाश नारायण भैरुभैय्ये (वय २८) रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. दत्तनगर औरंगाबाद जि. औरंगाबाद यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…