Cobra Bites Chef 20 Minutes After Its Head Is Cut Off Kills Him
नवी दिल्ली : एका जिवंत कोब्रा नागाचे सूप बनविण्यासाठी तुकडे तुकडे केले. पण, सूप तयार होत असताना कोब्राने शेफला चावा घेतला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमधील एक रेस्टॉरंट सापाच्या सूपसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असे विचित्र सूप बनवलं जाते. तिथे घडलेल्या या अपघाताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनीज स्पिटिंग नागाच्या मांसापासून सूप बनवत होता. यासाठी त्याने नागाचे तुकडे केले होते आणि त्याचे डोके कापून बाजूला ठेवले होते. सूप बनवण्यासाठी त्यांना 20 मिनिटं लागली. यानंतर त्याने किचन साफ करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने नागाचे कापलेले डोके फेकून देण्यासाठी उचलले तेव्हा नागाने शेफचा चावा घेतला. यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, डॉक्टर येण्यापूर्वीच शेफचा मृत्यू झाला होता.
मारल्यानंतरही 1 तास जिवंत राहातो साप…
तज्ज्ञांच्या मते, ही एक दुर्मिळ घटना आहे. सापला मारल्यानंतर किंवा त्याचे तुकडे केल्यानंतर एक तासापर्यंत तो जिवंत राहू शकतो. त्यामुळे अश्या गोष्टी करताना सावध राहणे गरजेचे आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…