शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व पोलिसांचे पुणे जिल्ह्यातून स्वागत होत आहे, तर शिक्रापूर पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांसह आदी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांचा सन्मान करण्यात आला आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…