dog viral
नवी दिल्ली: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून, म्हशीवर उभा राहून कुत्रा आरामात स्वारी करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याचा स्वॅग एखाद्या राजापेक्षा कमी नाही, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन म्हशी रस्त्याने चालल्या आहेत. एका म्हशीच्या अंगावर कुत्रा उभा राहिला आहे. म्हशीच्या अंगावर बसून एखाद्या राजासारखा हा कुत्रा प्रवास करताना दिसत आहे. एकदम तोल सांभाळत हा कुत्रा आरामात उभा आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याचा थाट नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही नोंदवल्या जात आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…