महाराष्ट्र

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

शिरूर : एक व्यक्ती नागाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असताना त्याच्या इतक्या जवळ गेला की त्या व्यक्तीवर नागाने हल्ला केला. नाग अशा ठिकाणी चावला की आयुष्यात तो कधीच विसरणार नाही. नागाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका झाडामागून एक भलामोठा काळा नाग बाहेर येताना दिसला. त्याला पाहताच व्यक्तीने आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढला आणि थेट सापाचा व्हिडीओ बनवायला गेला. मोबाईल घेऊन तो सापाच्या खूप जवळ गेला. यानंतर नागाने व्यक्तीच्या दिशेने झेप घेतली. संबंधित व्हिडिओ पाहूनच अंगावर काटा उभा राहतो.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, साप झाडाच्या मागून येतो आहे. तो इतका मोठा आहे की पाहूनच थरकाप उडतो. व्यक्ती जवळ जाताच नाग त्याच्यावर हल्ला करतो. सापाने त्याच्या दिशेने झेपावला त्यानंतर व्यक्तीचा मोबाईल हललेला दिसतो आहे. म्हणजे कॅमेऱ्यात स्पष्ट काहीच दिसत नाही. नागाची उडी मारण्याची दिशा पाहता सापाने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यालाच चावा घेतला असावा, असेच दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

साप आणि मांजराची जबरदस्त फाईट, कस झालंय वातावरण टाईट…

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

2 तास ago

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

3 तास ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

5 तास ago

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात…

5 तास ago

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

12 तास ago

सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा नाहीच…

पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक…

13 तास ago