भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यापारात मोठी गुंतवणूक करताना संबंधीत व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरदारांना एखाद्या कामाचा खुपच ताण येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या मतांचा आदर करावा.

वृषभ: आज रखडलेली कामे मार्गी लागतील. गुप्त शत्रूंच्या कारवायांचा त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीत खोटी आश्वासने देऊ नये. पूजापाठ केल्याचा आनंद मिळेल.

मिथुन: राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाईचा प्रतिकुल अनुभव येण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करण्यास चांगला दिवस आहे. स्थावर प्रॉपर्टीची कामे पुढे ढकला.

कर्क: लेखन, कला, छंद, कमिशन या क्षेत्रात प्रसिद्धीचे योग संभवतात. उद्योग व्यवसायात उधार देवू नये. योग्य ठिकाणी गुंतवणूक होईल. सोने-चांदीत गुंतवणूक फायद्याची ठरेल.

सिंह: धार्मिक, बौद्धीक लेखन होईल. उत्साहाचे वातावरण आपल्या वागण्याने तयार कराल. नवीन वस्तुंची खरेदी कराल. उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता आहे.

कन्या: स्पर्धा परीक्षा, बाहेर गावी जाण्याच्या कामात यश मिळेल. मन चलबिचल राहण्याची शक्यता आहे.

तुळ: आज स्वताच्या मनावर ताबा ठेवल्यास चांगले होईल. नोकरीत बढती, बदलीचे योग संभवतात. नातेवाईक, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील.

वृश्चिक: राजकारण, समाजकारणात चांगल्या संधी चालून येतील. विनाकारण कोर्ट, पोलीस स्टेशन करू नये. विद्यार्थी वर्गाचा अभ्यास होईल. वाहन जपून चालवावे.

धनु: भागीदारीत, उद्योगात आर्थिक लाभाचे योग आहेत. विद्यार्थी वर्गासाठी आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे. कला, क्रिडा, छंद यात प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल. मित्र-परिवारात एखाद्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे.

मकर: नातेवाईक, सहकारी, भावंडे यांच्याशी संबंध चागले राहतील. मात्र, लहान-सहान गोष्टीवरुन तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ: कुटुंबासाठी खरेदी कराल. घरी चांगल्या लोकांचे येणे-जाणे होईल. मित्रांसाठी खर्चाच्या गोष्टी होतील. दाम्पत्य जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मीन: बाहेरच्या देशात, प्रांतात असणार्‍यांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन जागेचे व्यवहार करण्यास हरकत नाही. गुरूजनांचे विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन मिळेल. खोट्या स्तुतीला भुलू नका.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago