भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ: आरोग्याची काळजी घ्या. मनात चिंता राहिल. मित्रपरिवारांशी बोलताना एखादी गोष्ट तुमच्या मनाला लागू शकते. मन अस्थिर राहील.

मिथुन: नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंददायक राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

कर्क: आरोग्यावर लक्ष ठेवा. शारीरिक रूपातून थकल्यासारखे वाटेल. मन अस्थिर राहील. कामात अडथळे येतील. प्रतिस्पर्धींशी वाद घालणे टाळा.

सिंह: कामात यश प्राप्त होईल. आजचा दिवस शुभ आहे. प्रत्येत कामात तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेर फिरायला जाऊ शकता.

कन्या: समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. सायंकाळच्या वेळेत आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. इतरांशी वाद घालणं टाळा.

तूळ: आज प्रवास करताना काळजी घ्या. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबावर लक्ष कमी राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. सरकारी कामात यश मिळेल. मन स्थिर ठेवा.

वृश्चिक: आज शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. आज अस्वस्थ वाटेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायी क्षेत्रात व्यक्तींना नशीबाची साथ मिळणार नाही.

धनु: सामाजिकदृष्ट्या मान सन्मानाचा योग आहे. विचारांमध्ये सातत्य आणि मनातील चिकाटीमुळे आज आपले कार्य चांगले होऊ शकेल. मित्रांसह प्रवासाचा योग आहे.

मकर: मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवू शकता. नोकरी आणि व्यवसाय वर्गातील व्यक्तींना नफा होण्याची शक्यता आहे. धन लाभाची शक्यता आहे.

कुंभ: मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल.

मीन: इतरांशी बोलताना मनावर संयम ठेवा. उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago