शिरुर: शिरुर तालुक्यात एका मागासवर्गीय महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तसेच घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश बापुराव काळे (वय 46) (रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या वर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत अट्रॅसिटी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. पुढील तपास शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…