शिक्रापुर (तेजस फडके) ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’, ‘एक मराठा लाख मराठा’ चा नारा देत लाखों मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले असुन आज लोणावळा येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत सामील होण्यासाठी विदर्भासह मराठवाड्यातून अनेक समाजबांधव शिक्रापुर-चाकण रस्त्याने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची आज लोणावळा येथे सभा असल्याने शिक्रापुर-चाकण रस्त्यावरुन आज अनेक मराठा समाज बांधव लोणावळा तसेच मुंबईला निघाले आहेत. रस्त्याने जाताना ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत अनेकजण पिकउप, टेम्पो अशा वेगवेगळ्या वाहनातुन मुंबईकडे जात आहेत.
युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच: मनोज जरांगे पाटील
सोशल मीडियावर व्हायरल मेसेजबाबत जरांगे पाटील म्हणाले…
पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…