मुख्य बातम्या

‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!

शिरूर (तेजस फडके) : www.shirurtaluak.comच्या वतीने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या नावाने विशेषांक तयार करण्यात आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ४) प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. प्रदेश प्रवक्ता चंदन सोंडेकर हे शिरुर हवेली मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर www.shirurtaluak.com च्या वतीने चंदन सोंडेकर यांची राजकीय कारकिर्दीवर आधारीत पुरवणी / विशेषांक तयार करण्यात आला आहे. www.shirurtaluak.com चे संपादक तेजस फडके यांनी ईश्वरी प्रकाशनच्या वतीने ही पुरवणी / विशेषांक तयार केली असून, पुरवणीचे संकलन आणि संपादन पत्रकार संतोष धायबर यांनी केले आहे.

पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या हस्ते डिजीटल पुरवणीचे / विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चंदन सोंडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिरुर हवेलीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

Video: घोडगंगेत प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची वारस नोंद व्हावी: चंदन सोंडेकर

शिरूर-हवेलीत पूरग्रस्त मदतीसाठी चंदन सोंडेकर यांचे आवाहन!

चंदन सोंडेकर यांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट; अन् तत्काळ पत्र…

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

7 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

8 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

15 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago