chandan-sondekar

Video: घोडगंगेत प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची वारस नोंद व्हावी: चंदन सोंडेकर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूरः घोडगंगेत प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची वारस नोंद व्हावी, असे अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे.

घोडगंगा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण शिरूर तालुक्यात सभासद शेतकरी यांच्या वतीने घोडगंगा साखर कारखान्याच्या दुरावस्थेबाबत पदयात्रेचे जनजागृती साठी आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सांगता सभा न्हावरे (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आली होती.

अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते व शिरूर हवेलीसाठी आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर म्हणाले, ‘6000 पेक्षा जास्त मृत सभासदांच्या वारस नोंदी बाकी राहिल्याचे उदाहरण देताना त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांचा घोडगंगा कारखान्याच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगून त्यांचीच वारस नोंद नसल्याची खंत व्यक्त केली. शिवाय, प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची घोडगंगेत वारस नोंद व्हावी. असे आवाहन केले. दरम्यान, यावेळी मोठा जनसमुदाय व समस्त नेतेमंडळी व सभासद शेतकरी उपस्थित होते.

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

शिरूर-हवेलीत पूरग्रस्त मदतीसाठी चंदन सोंडेकर यांचे आवाहन!

चंदन सोंडेकर यांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट; अन् तत्काळ पत्र…

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन