मुख्य बातम्या

Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान झाले असून, आज (सोमवार) मतमोजणी होणार आहे. www.shirurtaluka.comच्या माध्यमातून Live निकाल दिला जात आहे.

निकाल पुढीलप्रमाणे…

मांडवगण-वडगाव रासाई
सुजाता पवार – १६६९७
दादापाटील फराटे – ९७५६
सचिन शेलार – ४७५३
मच्छिंद्र गदादे – ९८९

वडगाव रासाई गण
माऊली पाटोळे – ३२९५
पोपट शेलार – ६५२
विकास शेलार – ७६४४
रणजीत पाडळे – ५७२
विजेंद्रे गद्रे – ४३९२
संतोष पटेकर – ५२
नानासाहेब सोनवणे – १७८

मांडवगण गण
संगिता फराटे – ७९८३
स्वाती मचाले – १०१०
शोभा वराळे – २८४१
दिपाली नागवडे – ४१३९


तळेगाव-रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट –
सारिका करपे – ६७८५
दिपाली गव्हाणे – १२६१४
रेखा बांदल – ९७३६
रेश्मा शिंदे – ५२०६

तळेगाव गण –
चेतना ढमढेरे – २२२१
शोभा ढमढेरे – ५०८७
विद्या भुजबळ – ९६४७

रांजणगाव सांडस गण –
हणुमंत काळे – ५५८९
राहुल रणदिवे – ५११७
विजय रणसिंग – ५७२१
राजेंद्र पवार – २७८


शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गट
मोनिका हरगुडे – २६३२६
सीमा कळमकर – २२११

शिक्रापूर गण –
पंढरीनाथ गायकवाड – ६८३२
रामभाऊ सासवडे – ७८७१

सणसवाडी गण-
मनिषा गव्हाणे – ६३००
कोमल ढेरंगे – ७४५३
मीना ढेरंगे – १८२


पाबळ-केंदूर गट
प्रफुल्ल शिवले – २७१२७ (विजयी)
विकास गायकवाड – ७५०४

पाबळ-केंदूर गण
वंदना पवार – १०२४३
दिपक खैरे – ६५०२

केंदूर गण
सुचिता थिटे – १२४५४
आशा साकोरे – ५१२४


शिरूर-ग्रामीण न्हावरा गटातून वृषाली वाळके ५६ मतांनी विजयी; भाजपची फेरमतमोजणीची मागणी

रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गट
पहिल्या फेरीदरम्यान भाजपचे उमेदवार आघाडीवर

स्वाती पाचुंदकर – १७५७५
ज्योती पाचुंदकर – १५३८०

कारेगाव गण
निर्मला नवले – ६५६४
कुमार नाणेकर २७६३
मनिषा पाचंगे – ६८९३

पंचायत समिती गण :
सागर देवकर – ११४०७
महेश फंड – ५२०२३

—————————————————————
वृषाली वाळके – १५८०८ – ६७ मतांनी आघाडीवर
मालती पाचर्णे – १५७६८

शिरूर ग्रामीण गट :
मालती पाचर्णे – ९२१३
वृषाली वाळके – ७७१३

निमोणे गण
स्वाती घावटे – ९८०५
उज्वला घोष – ७०५५


टाकळी हाजी जिल्हा परिषद गट :

राजेंद्र गावडे – भाजप – १३२३१
दामू घोडे – राष्ट्रवादी काँग्रेस – ९८४६
डॉ सुभाष पोकळे – शिवसेना ५०६९
बाळासाहेब डांगे – शिवसेना उबाठा -४६१२

टाकळी हाजी – पंचायत समिती गण
सुनिता कड – भाजप – ७३६७
संगिता दाभाडे – राष्ट्रवादी काँग्रेस – ६२७०
प्रगती निचित- शिवसेना – २०९४
पवित्रा शेलार – शिवसेना उबाठा – ८७०

कवठे येमाई – पंचायत समिती गण
कांचन सांडभोर – भाजप – ६०८३
माधुरी थोरात – शिवसेना – ४९९२
शिल्पा थोरात – राष्ट्रवादी काँग्रेस – २३१७
जयश्री लंघे – शिवसेना उबाठा -३१५९
———————————-
जिल्हा परिषद गट विजयी – राजेंद्र गावडे – भाजप
कवठे पंचायत समिती गण – कांचन सांडभोर – भाजप
टाकळी हाजी पंचायत समिती गण – सुनिता कड – भाजप


पहिली फेरी: टाकळी गटातून भाजपचा उमेदवार आघाडीवर

राजेंद्र गावडे – ४३२१
दामू घोडे – ३८२७
डांगे – ९१०
पोकळे १३८७

पंचायत समिती गण कवठे
कड – ५७३२
दाभाडे – ४६४९
निचित – १८३०
शेलार – ८३८

माधुरी थोरात – ४९९२
शिल्पा थोरात – २३१७
जयेश लंघे – ३१६९
सांडभोर – ६०८३

दरम्यान, शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात एकूण ७५.५९ टक्के मतदान झाले असून तब्बल २ लाख २८ हजार ११३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  शिरूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या या मतदानात १ लाख १८ हजार ६८५ पुरुष, १ लाख ९ हजार ४२२ महिला तसेच ६ तृतीयपंथीय मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला.

शिरूर तालुक्यात विक्रमी ७५.५९ टक्के मतदान…

कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात बोगस मतदानाचा प्रयत्न; सहा संशयित, तिघांना रंगेहाथ पकडले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago