मुख्य बातम्या

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरुर (अरूणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोडधरण जलाशयातुन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा तसेच विक्री होत होती. हि बाब शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथील मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांना स्थळ पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळु काढुन चारचाकी वाहनातुन चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढेही जर चिंचणीच्या घोडधरण जलाशयात वाळु उपसा करणाऱ्या बोटी आढळल्यास त्या बोटी फोडण्यासाठी पथके तयार करुण यंत्रणा सज्ज केली असून तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल असे शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच वरातीमागुन घोड शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

12 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago