शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील बाबुरावनगरमधील प्रज्वल गिरे या 8 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई प्रिती विनोद गिरे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. वडिलांकडे जातो, असे सांगून तो घराबाहेर गेला होता.
आई रागावल्याने आईवर रुसुन तो पायी पायी पुणे -नगर रोडवडील बोऱ्हाडे मळा येथील हयुंदाई शोरुम पर्यंत पोहचला होता. तेथील सेक्युरीटी संपत बोरगे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर याने तात्काळ त्याची विचारपुस करुन त्याला जेवू घालून रात्रभर तेथेच त्याला आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी तो मुलगा बाबुरावनगर येथे राहत असलेल्या ठिकाणच्या असलेल्या मित्रांना सेक्युरीटीने ही गोष्ट फोनवरुन सांगत त्याच्या घरच्यांना संपर्क करत त्याला घरच्यांच्या हाती स्वाधीन केले.
ह्युंदाई शोमरूमध्ये मुलाला पाहताच त्याचा आई – वडीलांना खुप आनंद झाला. सेक्युरीटीच्या रुपाने त्यांना जणू देवच भेटला होता. त्या मुलाला घेऊन शिरुर पोलिस स्टेशनला हजर होत पोलिसांना तो भेटल्याची माहिती तपास आधिकारी पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी सांगितले.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…