मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती मध्ये रंगणार मॅरेथॉनचा थरार…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आर एम धारीवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी ʼरांllजणगाव मॅरेथॉन 2022ʼ हि स्पर्धा संपन्न होणार आहेत. आर एम धारीवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होणार आहे असे महागणपती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले.

Ranjangaon marathon

या स्पर्धेत 3 किमी 5 किमी आणि 10 किमी (मुले – मुली) असे 3 गट असणार आहे. तसेच स्पर्धेत 2 लाख रुपयांची रोख बक्षिस देण्यात येणार असुन या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धेकांना टि शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 10 वर्षाच्या वरील सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल.

ʼरांजणगाव मॅरेथॉन’ स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असुन गेले दोन वर्ष कोरोनामुळे हि होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा. तसेच Online Registration साठी https://www.townscript.com/e/ranjangaon-marathon-2022-234204 या लिंकवर क्लिक करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

12 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

12 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

12 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

16 तास ago